आज दिनाक 02 डिसेंबर रोजी लोणार येथे पोलीस स्टेशन ला वंचित बहुजन आघाडीचे लोणार शहर ता.उपाध्यक्ष दीपक अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली जगदीश गायकवाड याच्या विरोधात लोणार पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले. जगदीश गायकवाड या व्यक्तीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अत्यंत बदनामीकारक वक्तव्य केले आहे. हा आंबेडकर कुटुंबावरच नाही तर आंबेडकर चळवळ ला बदनाम करण्याचा कट आहे. या विषयावर सामाजीक तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्यात प्रयत्न होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जगदीश गायकवाड याच्या कारवाई करण्यात यावी.महाराष्ट्र सरकारने त्याला अभय न देता अटक करावी. या मागणीचे वंचित बहुजन आघाडी लोणार शहर कमेटि तरफे निवेदन लोणार पोलिस स्टेशनला दिले.या निवेदनावर दीपक अंभोरे, फिरोज खान, फकिरा सोनुने विकास अंभोरे, प्रशांत मोरे, विशाल सोनुने, लहानु मोरे , राजू मोरे,बबन अंभोरे यांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे पद अधिकार व कार्यकराते उपस्थिति होथे.
मुख्य संपादक राहुल वैराल
आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश
policetimesnews24x7
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close
-
मनमाड येथील रेल्वे तलावात आढळला तरुणाचा मृतदेहJanuary 16, 2025