ताज्या घडामोडी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

भाटगांव-चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथे विश्वभुषन,भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्त जिल्हा परिषद भाटगांव शाळेत चिमुकल्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरां बद्दल आपापले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.