विश्व हिंदू परिषद.बजरंग दल नाशिक जिल्हा ग्रामीण बैठक उत्सहात सपन्न व कार्यकारनी जाहीर
मुख्य संपादक राहुल वैराळ

नाशिक जिल्हा ग्रामीण बैठक उत्सहात सपन्न व कार्यकारनी जाहीर
बैठकीची सुरवात दिप प्रज्वलन भारत माता प्रतीमेला पुष्पाजंली वाहुन मान्यवराच्या हास्ते करण्यात आले-
त्यासाठी जिल्हा प्रखंड कार्यकारणी जबाबदार बजरंगी जास्तीत उपस्थित होते
हिंदू राष्ट्रासाठी, देव, देश, धर्मा साठी, अन्याया विरुध्द ऐकजूटतेने लढा देण्यासाठी या राष्ट्र सेवेत समर्पीत झाल्या बद्दल सर्वाचे मनपुर्वक अभिनंदन ..
प्रमुख पाहुणे गुरुवर्य.१०८ जनेश्वरानंद गिरी महाराज…
धर्माच्यार्या जिल्हा संपर्क प्रमुख महेश गिरि महाराज
१) प्रास्तविक तालुका सह संयोजक शंतनु वाघचौरे यांनी केले
२) मागिल कार्यक्रमाचे वृत्त निवेदन जिल्हा संजोजक श्री समाधान कापसे यांनी सागितले
३) *हितचिंतक नोदणी अभिमान माहिती ; ॲड.मृणालिनीताई पडवळ नाशिक जिल्हा पालक यांनी दिली
4)नविन नियुक्ती जाहिर ; *जिल्हा मंत्री ह.भ.प. श्री देविदास वारुंगसे सर यांनी केले
५)अभार ;मातृशक्ती जिल्हा प्रमुख ह.भ.प. सौ. संगिता माई गुंजाळ यांनी मानले
🚩🚩 जय श्रीराम 🚩
वि.हि.प.जिल्हा उपअध्यक्ष – श्री नवनाथ ठाकरे..
बजरंगदल सह संयोजक – श्री विठ्ठल वाळके
निफाड तालुका वि.हि.प उप अध्यक्ष – श्री .लहानु सुंर्यभान बोरगुडे.
निफाड तालुका प्रखंड मंञी – सागर वाघ.
तालुका विशेष संपर्क प्रमुख – सुनिल ठाकरे.
वि.हि.प.नैताळे अध्यक्ष – काकासाहेब भवर.
वि.हि.प.खेडले झुंगे.अध्यक्ष – सचिन पायमोडे.
बजरंग दल संयोजक लासलगाव स्टेशन – अक्षय निचित
बजरंग दल संयोजक – श्री जनार्दन सुरशे
बजरंग दल संयोजक निमगाव वा. – रुषिकेश दत्ता सैद
बजरंग दल संयोजक वेळापुर – राहुल माळी.
बजरंग दल सिन्नर संयोजक – गोरव लोणारे
बजरंग दल सिन्नर सह संयोजक ओमकार सोलंकी
वि.हि.प.अध्यक्ष -हेदारणा श्री . सागर गामणे
बजरंग दल संयोजक – वैभव गामणे
बजरंग दल सह संयोजक – श्री दिपक लोखंडे
वि.हि.प.उप अध्यक्ष – श्री मनोज गामणे
अपस्थित
जिल्हा संपर्क प्रमुख ; श्री संतोष केंदाळे
बजरंग दल तालुका संयोजकः शुभम बोराडे. जय जनार्जदन अनाथ आश्रमाचे सचिव .श्री दिलिप गुंजाळ सर.
तालुका कार्यवाह विजयराव पोटे.
बाळासाहेब पानगवाणे.किरन पाणगवाने. अदित्य पानगवाणे.आकाश वाबळे. संदिप हारळे.आषुतोश सुर्यवंशी
संजय धनवटे.हारिओम परदेशी .सागर कुसळकर.ओम कासार…. बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते….
सर्व नवनियुक्त पदाधिका-याचे मनापासुन अभिनंदन पुढील धर्मकार्यास हिंदू त्वादी भगव्या शुभेच्छा….