ताज्या घडामोडी
67 व्या महापरीवर्तन दिनानिमित्त मैत्री ग्रूप च्या वतीने अभिवादन

रुकडी :- हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सकाळी मैत्री ग्रूप व रमाई फाउंडेशन यांच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळी मैत्री ग्रूप चे सदस्य व पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित भारती गायकवाड, सरोजिनी, मंच कोल्हापूर, अध्यक्ष, सुनिता, हनीमनाळे,मोहन चव्हाण, शोभा शिंगे, मनीषा कांबळे, दुर्गा कांबळे, संगीता कांबळे, पद्मा गायकवाड, सीमा गायकवाड, गीता शिंदे, मायाप्पा कांबळे, प्रकाश धनवडे, राखी कांबळे यांच्या सह सर्व समाजबांधव उपस्थित होते.