
जिल्हा परिषद शाळा भाटगांव तालुका चांदवड जिल्हा नाशिक,येथे आज छोट्या विद्यार्थ्यांची किलबिल पुन्हा सुरू….शैक्षणिक वर्ष 2023 24 ….आज 15 जून शाळेचा पहिला दिवस या पार्श्वभूमीवर शाळेने विद्यार्थ्यांचे स्वागत व पालक मेळावा आयोजित केला होता. यावेळी शाळेत व्यवस्थापन अध्यक्ष,सरपंच,उपसरपंच व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.