ताज्या घडामोडी
ऐतिहासिक माणगाव परिषद च्या 104 व्या वर्धापन दिनानिमित्त भीमराव आंबेडकर यांचे चोकाक येथे स्वागत

हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज भीमराव आंबेडकर हे ऐतिहासिक माणगाव परिषद माणगाव येथे जात असताना ते चोकाक येथील हॉटेल विशाल येथे विश्रांती घेतली त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी यांनी त्यांची भेट घेतली व पुष्गुच्छ देवून त्यांचे स्वागत सत्कार केला, वर्धापन दिनाच्या निमित्ताने चोकाक गावामध्ये पदस्पर्श झाला त्यांच्या स्वागतासाठी भारतीय बौद्ध महासंघाचे सर्व पदाधिकारी व समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते त्यांचा यथोच्छित मान सन्मान केला व ते तिथून लगेच माणगाव कडे रवाना झाले यावेळी उपस्थित संदीप कांबळे श्रामनेर, विश्वजीत कांबळे, उपसरपंच मुडशिंगी,रघुनाथ चव्हाण, शितल कांबळे पत्रकार, भास्कर चव्हाण, अजित शिंदे , दयानंद कांबळे