
भाटगांव: जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा….
मराठा योद्धा मा.मनोज जरांगे पाटील हे आज रात्री दहा वाजेपर्यंत नाशिक मध्ये सुंदरबन कॉलनी भुजबळ फार्म या ठिकाणी विलास भाऊ पांगारकर यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्या ओम शांती या निवासस्थानी त्यांना भेटायला येत आहे.
ज्या समाज बांधवांना त्यांची भेट घ्यायची आहे त्यांनी विलास भाऊ पांगरकर यांच्या निवासस्थानी रात्री दहा वाजेपर्यंत उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
वैयक्तिक कोणालाही फोन केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
संपर्क:-श्री.करण पंढरीनाथ गायकर
मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक