ताज्या घडामोडी
चोकाक गावच्या उपसरपंच पदी शितल राजाराम ननवरे यांची निवड

हातकणंगले- तालुक्यातील चोकाक येथील शितल राजाराम ननवरे यांची ग्रामपंचायत चोकाक उपसरपंच पदी एकमताने निवड करण्यात आली या निवडीसाठी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या अनुमतीने सदर निवड करण्यात आली आहे.