जय श्री माताजी आरडगाव येथील निर्मल धाम.मंदिराचे उद्या उद्घाटन कल्पना दीदींच्या हस्ते
ज्ञानेश्वर काकड सिन्नर

उद्घाटन राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे बांधण्यात आलेल्या मंदिराचे उद्घाटन शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या शतक महोत्सवी जन्मदिनी श्री माताजींच्या सुकन्या कल्पना दीदी श्रीवास्तव यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचा सहज योग ध्यान साधनेचा प्रणेतया.असून १९७० साली सुरू केलेल्या या सहज योगाचे जवळपास १४० देशांमध्ये अनुयायी आहेत सहज योग केल्याने आनंदी व समाधानी जिवन राहते. राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे १९८६ मध्ये भविष्यातील अध्यात्मिक प्रगती करता येते सात एकर जागेत परमपूज्य श्री माताजी निर्मल धाम पहिला आश्रम स्थापन केला वेळोवेळी अध्यात्मिक कार्यक्रम सहज योगाच्या पूजा व सेमिनार आयोजित केले जातात व देश परदेशातून साधक येतात