डॉ.ए पी जे अब्दुल कलाम विज्ञान नगरी सिंधुदुर्ग येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
वैभव गायकवाड

५१ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सावंतवाडी सिंधुदुर्ग ता. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडलेल्या बाल वैज्ञानिक प्रदर्शने आयोजन करण्यात आले होते. नाशिक विभागातून ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल ऑफ ज्युनिअर कॉलेज येथून नाशिक जिल्ह्यातून द्वीतिय क्रमांक मिळवून दिलेला हाताच्या पंजावर चालणारी खुर्ची बनवुन अपंग व्यक्तींना खुप फायदेशीर होणार आहे.
हे वैज्ञानिक उपकरण सावंतवाडी येथे सर्वांचा आकर्षण ठरला. शिक्षण मंत्री दिपक जी केसरकर साहेब यांनी प्रशंसा व कौतुक केली. हे उपकरण बनवण्यासाठी इयत्ता बारावी चा विद्यार्थी कु. सागर रघुनाथ महाजन या ने बनवले व त्याला प्राचार्य चंद्रकांत शिरसाठ, विक्रांत मैंद, सुजता भामरे, स्वेत्ता खैरनार यांनी मार्गदर्शन केले.
या उपकरणा मुळे अंध, अपंग असलेल्या व्यक्तींना कुठे ही आपल्या हाताच्या इशाराणे कुठे ही ये जा करू शकतात तसेच त्यांना इतर व्यक्तींवर अवलंबून राहवे लागणार नाही. तसेच
वेळ व श्रमाची बचत होण्याकरिता मदत मिळेल.