रक्तबंबळ अवस्थेत कारमध्ये आढळला मृतदेह सांगलीतील आरटीआय कार्यकर्ता संतोष कदम चा खून,

कुरुंदवाड नांदणी,, दरम्यानच्या रस्त्यावर गट क्रमांक, 10,12/1, यांच्या शेताल गत अनोळखी स्विफ्ट कार मध्ये संतोष विष्णू कदम वय 36 राहणार गावभाग सांगली, या युवकाचे धारदार चाकूने हत्या करण्यात आले ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर संतोष याचा मृतदेह आढळून आला अज्ञात मारेकर्यांनी पलायन केले आहे दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत असताना वाहनामध्ये दोन धारदार चाकू आणि गाडीच्या पाठीमागे दोन स्पोर्ट्स बूट आणि संतोष कदम यांचा झटापट्टीमध्ये फुटलेला मोबाईल वाहनात मिळून आला आहे नांदणी रस्ता हा रहदारीचा असल्याने पेट्रोल संपले म्हणून कोणीतरी गाडी लावून गेला असावा असे समजून कोणीही लक्ष दिले नाही पहाटे सहा वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावर थांबून होती बारा वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी डोकावून पाहिले असता रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आल्याने कुरुंदवाड पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी तात्काळ सपोनी रविराज फडणीस पोलीस फाट्यासह दाखल झाले काही क्षणातच पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे सांगली शहर चे पोलीस निरीक्षक विजय मोरे गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक तपासणी तपासणी केंद्राचे आणि स्वामी पथक घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्री गतिमान केले आहेत तथापि फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनांची दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी, पाठवण्यात आला आहे , खुणावेळी झटपट झाल्याचे दिसते