ताज्या घडामोडी
येवला परिवहन मंडळ यांना भरवस फाटा बस स्थानका……

येवला परिवहन मंडळ यांना भरवस फाटा, येथे येवला,नाशिक येणाऱ्या जाणाऱ्या बस या भरवस फाटा चौफुली असल्यामुळे बस हि, बस थांब्या वर नं थांबता 200 ते 300 मिटर वर जाऊन थांबते त्यामुळे विध्यार्थी, वयस्कर व्यक्ती व महीलांची धावपळ होतं असल्याने अपघात होण्याची शेक्यता आहे. तरी पोलिस फास्ट न्युज तर्फे येवला बस डेपो येथे जाऊन सूर्यवंशी साहेब यांना निवेदन देऊन पोलिस फास्ट चे मुख्य संपादक – नानासाहेब जगताप तसेच जिल्हा संपादक -जंजीर काद्री यांनी निवेदन देऊन लवकरात लवकर बस हि, बस स्टॅन्ड वरच थांबवा असे, सांगुन बजवण्यात आले.