ताज्या घडामोडी
जि.प.शाळा भाटगांव ता. चांदवड येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – येथील जिल्हा परिषद शाळेत देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी गावात प्रभात फेरी काढून, शाळेच्या प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे विद्यार्थ्यांनी राष्टगीत म्हणून तिरंगा ध्वजास मानवंदना देवून देशभक्ती पर गीते सादर केली.