
हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील जिन्नप्पा रायापा खोत इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यावतीने 75 वा प्रजासत्ताक दीन उत्साहात संपन्न यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजय जिनगोंडा पाटील उपस्थित होते ते रयत शिक्षण संस्थेचे माजी शिक्षक,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोफिया मुजावर यांनी केले,संस्थेचे व्हा चेअरमन विजय पाटील,शंतिनाथ मगदूम, प्रशांत कुलकर्णी, क्षितिजा कुलकर्णी, बाजीराव बनकर, भरत चिंचवाडे , विजय चिंचवाडे,कृष्णात माळी,मुख्याध्यापिका तेजश्री कुंभार शिक्षक वर्ग सोफिया मुजावर, सुप्रिया जाधव, प्रतीक्षा स्वामी, नजराणा पेंढारी, माधुरी परीट, गायकवाड मॅडम रीना कांबळे, सारिका सुतार, मानसी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते