चांदोरी गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त. विधवा महिलांना साडी वाटप

चांदोरी – H. N D.F फाऊंडेशन व अभिषेक संदीप राणाप्रताप व राहुल उन्हवणे . यांच्या मार्गदर्शनाखाली युवा क्रांती पोलीस मित्र युवा परिवर्तन-क्रांतीदिप संस्था चांदोरी संयुक्त विद्यमानाने आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विधवा महिलांना साडी वाटप करण्यात आलीया वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्रीताई अहिरे पोलीस मित्र युवती प्रदेश अध्यक्ष यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित. मान्यवर अभिषेक राणाप्रताप,संदिप राणाप्रताप
(H.N. D F NGO ) कु :कोमल पगारे (वंचित बहुजन आघाडी निफाड तालुका निरीक्षक )
रोहिणी उन्हवणे (समाज सेविका)
मोनाली अस्वले (पोलीस मित्र जेलरोड )राहुल रामचंद्र उन्हवणे
युवा परिवर्तन क्रांतीदिप संस्था अध्यक्ष
दिपाली गायकवाड(युवा परिवर्तन क्रांतीदिप संस्था उपाध्यक्ष)
विलास गडाख( आपत्ती व्यवस्थापन सदस्य )
सोमनाथ मानकर( राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख) राजू पगारे युवा परिवर्तन क्रांतीदिप संस्था सचिव तसेच
आदी मान्यवर उपस्थित होते.आलेल्या पाहुण्यांचा सत्कार ग्रामपालिका कार्यालय चांदोरी गावचे सरपंच श्री विनायक खरात यांनी केला उपसरपंच सौं मोनिका टर्ले, ग्रामविकास अधिकारी सुरेश भंबारे सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते
यावेळेस महिलांना राज्य सरकारकडून आलेल्या अनेक योजना व त्यांनी कशाप्रकारे त्या योजनांचा लाभ घ्यावा तसेच महिला सबळीकरण या अनेक विषयावरती या ठिकाणी चर्चा करण्यात आली व महिलांना साडी वाटप करण्यात आले त्यावेळेस अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते