
दि.21/06/23 रोजी कै. माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध योगासने , प्राणायाम केली.
मुख्याध्यापिका श्रीमती मढवई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा श्री. गांगुर्डे सर. व इतर शिक्षक श्री गलांडे सर. श्री.केदारे सर. यांनी विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली. व योगाचे आरोग्यासाठीचे महत्त्व सांगितले.