ताज्या घडामोडी
मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौ-यानिमित्त स्वच्छता मोहीम
ज्ञानेश्वर पोटे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव ता. चांदवड येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त स्वछता उपक्रमांची अंमलबजावणी अंतर्गत गावात स्वच्छता जनजागृती प्रभातफेरी व स्वच्छता रॅली काढली.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,नू.मा.वि.शाळेचे मुख्याध्यापक श्री.सानप सर, श्री.गवळी सर, सौ. गायकवाड मॅडम, सौ. बच्छाव मॅडम व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.