भाजप कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष कळंबा तर्फे ठाणे कोल्हापूर सौ रेणुताई पोवार याच्या कडुन ट्रफिक कोल्हापूरअधिकारी श्री नंदकुमार मोरे याचा सत्कार
सोमनाथ मानकर

कोल्हापूर ट्रफिक वाहतूक नियंत्रण कक्ष कोल्हापूर पी आय अधिकारी याचे कोल्हापूरातील वाहनाचे बरेचशे बेशिस्त वाहानाना वळण लागले हे पाहुन सौ रेणुताई पोवार यांना बरे वाटले म्हणून भाजपा कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ रेणुताई पोवार यांनी सत्कार करण्यास ठरवले त्यावेळी अधिकारी श्री नंदकुमार मोरे यांना दत्तजयंती निमित्ताचे हे औचित साधुन श्री नंदकुमार मोरे यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज याची फोटो देऊन व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी भाजपा महिला आघाडी व सामाजिक कार्यकर्त्या सौ रेणुताई पोवार, कामगार आघाडी उपाध्यक्ष, श्री प्रशांत जामदार, महिला उपाध्यक्ष सौ सोनाली जामदार, सामाजिक कार्यकर्ते पी कुमार, सामाजिक कार्यकर्ते श्री अर्जुन पोवार तसेच ट्रफिक कर्मचारी श्री मोरे यांची उपस्थिती लाभली त्यावेळी साहेबांनी आपल्या मनोगतमधे सांगितले कोल्हापूर शहर मधिल ज्या ठिकाणी ट्रफिक जाम होते त्याच्या सुधारणा काहि करता येईल असे मार्ग लवकरच करु व अडथळा व गर्दी जाम होणार नाहि याची काळजी भविष्यामधे घेण्यात येईल येवढे बोलुन भाजपा कामगार आघाडी संघटनेचे आभार मानले व सर्व कार्यकर्त्याना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले अशा प्रकारे दत्त जयंती निमित्ताने उपक्रम राबविण्यात आले