ताज्या घडामोडी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

रुकडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले यावेळी उपस्थित, वासंतीताई म्हेतर, महिला आघाडी अध्यक्षा, भाग्यश्री शमवंशी, महासचिव, रुपाली गायकवाड, सचिव, जानकी गायकवाड शहर अध्यक्ष रुकडी, जानकी सागर गायकवाड उपाध्यक्ष, सुवर्णा सुनील गायकवाड, सचिव, ममता बाबासो गायकवाड तंटामुक्ती, सुनंदा गायकवाड, दीपा अर्जुनराव गायकवाड महासचिव, जनार्दन गायकवाड महासचिव, विद्याधर कांबळे, दगडू जंगले नामदेव गायकवाड आधी कार्यकर्ते उपस्थित होते.