ताज्या घडामोडी
जी रा खोत इंग्लिश स्कूल रुकडी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 67 व्या महापरिवर्तन दिनानिमित्त अभिवादन

रुकडी :- हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील देशभक्त जिंनाप्पा रायाप्पा खोत इंग्लिश मिडीयम स्कूल रुकडी यांच्यावतीने आज महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व, ज्ञानाच्या अथांग सागराला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधले अश्या या महापुरुषाला अभिवादन यावेळी करण्यात आले त्यावेळी उपस्थित सौ. तेजश्री कुंभार,मुख्याध्यापिका , सौ. यशश्री राहुल पाटील, क्लार्क , कु. रीना शिवाजी कांबळे, सहशिक्षक, सौ सोफिया मुजावर, माधुरी परीट, सौ नजराणा पेंढारी,सौ. प्रतीक्षा स्वामी, सौ. सारिका सुतार, सौ सुप्रिया जाधव. आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.