ताज्या घडामोडी

मजले पाणीपुरवठ्यासाठी काढलेल्या चाचित शाळेची बस अडकली मोठा अनर्थ टळला,,,,,,,,,,,,,,,,,,

कुंभोज हातकणंगले रोड वरती असणाऱ्यांनी शिवपुरी येथे आज एका इचरकंजीतील नामांकित शाळेची बस घसरून रस्त्याच्या कडेला , चा चीत जाऊन अडकून बसल्यामुळे मोठा अपघात व अनर्थ टाळला सदर,चाच मजले येते पाणीपुरवठा नेण्यासाठी काढण्यात आली असून कामाच्या ठेकेदाराने ति,चाच पूर्ण क्षमतेने भरली नसल्याने दररोज सदर चाची मध्ये अडकून छोटे-मोठे अपघात होत आहेत परिणामी आज बसचा मोठा अपघात झाला असता तर अनेक विद्यार्थ्यांना धोका पोहोचला असता परिणामी मजले ग्रामपंचायत तिने सदर ठेकेदारांना योग्य त्या सूचना देऊन रस्त्याच्या कडेला काढलेली चाच पूर्ण क्षमतेने मुजवण्यात यावी व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी उपस्थित यांच्यातून केली जात होती परिणामी कुंभोज,ते आज सदर चाची मध्ये मालवाहू टेम्पो अडकून बसल्याने बराच वेळ वाहतूक व्यवस्था केली होती मजले येते गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा नदी कुंभोज,येथून सदर पाईप लाईन नेली जात असल्याची माहिती मिळाली आहे परंतु सदर पाईप लाईन खुदाई करून ती मुजवण्याचे काम सदर कामाच्या ठेकेदाराची असून ठेकेदाराने ती मुजवताना टंगल मंगल केल्याने त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे सदर कामाच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपस्थित नागरिकांच्या सध्या जोर धरत आहे

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.