
सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत कोटमगाव जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कोटमगाव सरपंच सौ .आरती ताई पगारे उपसरपंच श्री .योगेश पवार ग्रामविकास अधिकारी श्री. शेषराव धीवर ग्रामपंचायत सदस्य श्री .नंदू मोरे सदस्य सौ. गाढे ताई ,प्रहार दिव्यांग संस्था अध्यक्ष, श्री.वामन भवर उपाध्यक्ष श्री. धनंजय पवार श्री. कैलास भिलोरे श्री. पुंजाराम पवार श्री. सुभाष शिरसाठ श्री. अशोक गांगुर्डे श्री .खंडू पारधे चिरंजीव प्रवीण गोसावी ज्योतीताई पगारे मीना धोत्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. अध्यक्ष यांनी सर्व दिव्यांग बांधवांना अंत्योदय ऑनलाईन, यूटीआय कार्ड, रेल्वे सवलत, दिव्यांग पगार यासाठी सर्व लागणारे कागदपत्रे पूर्तता करून आपला लाभ घ्यावा असे आव्हान केले.