गिरगाव येथे गोवा बनावटीची दारू जप्त 24,50 लाखाचा मुद्देमाल जप्त उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुकतांच्या भरारी पथकाची कारवाई,,,,
प्रतिनिधी शितल कांबळे,,, करवीर

तालुक्यातील नांदगाव गिरगाव रस्त्यावर गिरगाव येथे गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आले याप्रकरणी एकाला अटक करून गोवा बनावटीची दारू एक आलिशान जीप असा, 24,50, लाखाचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क चे कोल्हापूर विभागीय उपायुकतांच्या भरारी पथकाने रविवारी ही कारवाई केली गजानन पाटील वय 47 राहणार रुईकर कॉलनी कोल्हापूर असे अटक केलेले चे नाव आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याने भरारी पथक अलर्ट मोडवर होते रविवारी गोवा बनावटीची दारू घेऊन एक आलिशान जीप, जीए 03 वाय 1363, येणार असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना खबर याद्वारे मिळाली होती त्यांच्या पथकाने नांदगाव गिरगाव रस्त्यावर सापळा रचला होता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आलेली जीभ पथकाने अडवली जीपची झ डती घेतल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या 180 मिली च्या 12 48 बाटल्या 750 मिलीच्या 324 बाटल्या 2000 मिलीच्या 12, बाटल्या असे एकूण 55 बॉक्स सापडले त्यानंतर पथकाने पाटील याला अटक करून दारूच्या बाटल्या आणि जीप असा 24 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादक शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक एस एस गोंदकर आर जी,येवलुजे विलास पवार सुशांत बनसोडे अमोल यादव योगेश शेलार आदींच्या पथकाने ही कारवाई केली