संत रोहिदास महाराज चर्मकार समाज बहुउद्देशीय संस्था लासलगाव नवीन कार्यकारिणी जाहीर
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलंगांव : लासंलगांव शहर संत रोहिदास महाराज चर्मकार समाज बहुउदेशिय संस्था ता निफाड जि नाशिक या संस्थेचे सर्वानुमते अध्यक्ष : जगन प्रकाश शेलार उप अध्यक्षः देवीदास रविंद्र पवार सचिव : शरद हिलाल पवार खजिनदार: राहुल भगवान जिरे प्रमुख सल्लागार पंडित नारायण वाघ प्रमुख सल्लागार अशोक नारायण वाघ तसेच सह सचिवः किरण उत्तम पंवार याची निवड करण्यात आली या वेळी चर्मकार समाज खुप मोठया संख्येन उपस्थीत होते
सुनिल मोतीराम आशान बापु रोहिवास गुठळे, राजु प्रकाश शेलार, विजय दगडु आशान, भगवान रामचंद्र जिरे, खंडु रामचंद्र जिरे, मुरलीधर चेडुबा आहेर. राजाराम बुधा भदाने,विलास उत्तम आशान, रविंद्र नामदेव पवार, महेंद्र छगन शेलार, संजय सदाशिव जाधव, मुकूंद खंडेराव तेलंगे, विनोद भगवान जिरे,सोमनाथ खंडु ठाकरे,श्रीकांत खंडु ठाकरे, नवनाथ प्रकाश गुठळे, संतोष खंडु ठाकरे, सुदाम उत्तम आशान, लाला खंडु ढाकरे, विजय केदु शेलार, अदि महीला मोठया संख्येन उपस्थीत होते या वेळेस पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या