
आज दिनांक 23/7/2023 रोजी हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे जागतिक वृक्ष संरक्षण दिनानिमित्ताचे औचित्य साधून गावातील वार्ड क्रमांक 4 मधील दसरा चौक येथे वृक्षा रोपण केले व नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला सहभाग विद्या मंदिर चोकाक चे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच गुरुकुल विद्यालय चे विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, उत्तम चोकाककर , सुरेश कांबळे, भोला कुंभार, पांडुरंग खाडे, बाबुराव पाटील, शालाबाई कुंभार, शाळेचे शिक्षक वर्ग, गुरुकुल विद्यालय चे शिक्षक स्टाफ,ग्रामपंचायत चे सरपंच, सुनिल चोकाककर, उपसरपंच, प्रवीण माळी, सदस्य हर्षद कुमार कांबळे, प्रसाद भोपळे ग्रामपंचायत सदस्य, व्हाणाळे ग्रा पंचायत सदस्य, कुसुम माने सदस्या, सविता चव्हाण सदस्या, ग्रामपंचायत कर्मचारी भोपाल मिठारी, अजित शिंदे, गीतांजली कांबळे, नागरिक आदी उपस्थित होते