
आज दिनांक 23 रोजी माध्यमिक विद्यालय भेंडाळी येथे मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रत मुख्याध्यापक श्री तोरकडी सर यांना सुपूर्त करण्यात आले, यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते ,या निमित्ताने विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती देण्यात आली संविधान देण्याचं कारण मुला मुलींना त्यांचे अधिकार माहिती झाले पाहिजे हा यामागील उद्देश होता, तसेच पत्रकार संतोष आढाव यांनी संविधानाचे महत्त्व सांगून शिका संघटित व्हा संघर्ष करा बाबासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्र देऊन उपदेश केला, यावेळी गावातील ग्रामपंचायत उपसरपंच शांताराम भाऊ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर आढाव ,सोमनाथ खालकर, गणेश शिंदे, आरिफ इनामदार, सचिन आढाव ,जयवंत चाबुकस्वार, संदीप आढाव, शुक्लेश्वर आढाव, माधव आढाव, तसेच माध्यमिक विद्यालय भेंडाळी शाळेचे शिक्षक चव्हाण एम डी उपमुख्याध्यापक, सोनवणे एन व्ही, सोनवणे एस व्ही, वाघ एस पी, बोरसे आर बी, पाटील डी डी, जाधव के के, श्रीमती पवार एस बी व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते,