
भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतातील सर्वात मोठ्या सन्मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे .त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे . आणि राम मंदिर लढ्यातील एक मोठा नेता भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत होत आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे सर्व नेते करताना दिसत आहेत.