आज शिवसेनेच्या 57 वर्धापन दिनानिमित्त जय जनार्दन अनाथ आश्रमात
मुख्य संपादक राहुल वैराळ

आज शिवसेनेच्या 57 वर्धापन दिनानिमित्त जय जनार्दन अनाथ आश्रमात धान्य तसेच फळ वाटप करण्यात आले 19 जून 1966 साले स्थापन झालेल्या शिवसेनेला आज 57 वर्षे पूर्ण झाले मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी गेली 57 वर्ष हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सर्वसामान्य लोकांचे न्याय हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर आली भांडत राहिली शिवसेनेने गेली 57 वर्ष अनेक लोकप्रतिनिधी दिले ती शिवसेना आज 57 वर्षाची झाली आज उद्धव साहेब ठाकरे यांचे नेतृत्वाखाली शिवसेना जोमाने काम करत आहे यापुढील काळातही कितीही संकटे आली तरी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जरी सोडून गेले असतील तरी शिवसैनिक ठामपणे उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी आहे तरी येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या आशीर्वाद कायम उद्धव साहेबांच्या पाठीशी राहतील अशी प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवा पाटील सुरासे यांनी केले यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवा पाटील सुरासे लासलगाव शहर प्रमुख प्रमोद पाटील शहर संघटक संतोष पानगव्हाणे नवनाथ श्रीवास्तव शिवसेना शाखाप्रमुख वसंत खुर्दे रामनाथ सुरासे सचिन सुराशे आश्रमाच्या सचिव संगीतताई गुंजाळ यावेळी उपस्थित होत्या