
विंचूर येथील पोलीस चौकी शेजारी निफाड कडून बांगलादेश बॉर्डर कडे द्राक्ष घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक WB15 F5313 च्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.त्यात ड्रायव्हरसह दोघेजण जखमी झाले,
त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले, सदर ट्रकने महावितरण चे पोल तारा तोडून रस्त्याच्या शेजारी असलेले दुकाने चहाची टपरी व फळाच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान केले सदर अपघाताची माहिती लासलगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली.