
लासलगाव येथील संजय नगर मध्ये गोमांस असल्याची खबर बजरंग दल कार्यकर्त्यांना लागली असता, त्यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला कळवून त्या ठिकाणी छापा घातला .सदर ठिकाणी काळ्या रंगाच्या सेंट्रो कार क्रमांक MH02AP739 मध्ये गोमांस आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत गोमांस बाळगणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली.