सिन्नर मध्ये प्रहार ने शिवजयंती उत्सव साजरा केली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रहार तर्फे विविध कार्यक्रम आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज महेश दादा भोसले यांच्या हस्ते हार गुच्छ पूजन करण्यात आले लोकशाही न्यूज चे पत्रकार संदीप भाऊ आव्हाड यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला महिलांचा बी सन्मान करण्यात आला यावेळेस राहते तालुकाध्यक्ष कैलास दातीर दिव्यांच्या तालुकाध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे सह संपर्कप्रमुख सुनिल जगताप शहराध्यक्ष गणेश थोरात उपाध्यक्ष संदीप भाऊ आव्हाड खंडोबा सांगळे महिला तालुका अध्यक्ष वैशाली अनवट शहराध्यक्ष कांचन भालेराव महिला नेते पुष्पा भोसले युवा नेते कपिल कोठुरकर शिवशक्ती ग्रुपचे अध्यक्ष गणेश कर्जे सागर लोंढे ज्ञानेश्वर काकड गणेश भाऊ कडवे भगवान पगार आनंद सातभाई चंदू पवार दता बोडके चंद्रकांत डावरे साजिद शेख मान्यवर उपस्थित होते