भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत विखरणी येथे एकलव्य मित्र मंडळाच्या……
मुख्य संपादक राहुल वैराळ

विखरणी ता येवला येथे आज भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत विखरणी येथे एकलव्य मित्र मंडळाच्या वतीने भगवान विर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
प्रसंगी श्री सागर शंकरराव शेलार यांच्यावतीने एकलव्य मित्र मंडळ व ग्रामपंचायत कार्यालय भगवान विर एकलव्य यांची प्रतिमा भेट देण्यात आली
दरवर्षी मोठ्या आनंदात भगवान विर एकलव्य जयंती ही साजरी केली जाते सकाळी प्रतिमापूजन व सायंकाळी सवाद्य मिरवणूक काढली जाते परंतु यावर्षी गावातील रोशन वाघमोडे या तरुणाच्या अकस्मित निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असल्याने आपण यावर्षी फक्त प्रतिमा पूजन करावे ही विनंतीकरण्यात आली व ती एकलव्य मित्रमंडळाने निसंकोचपणे मान्य केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोषण वाघमोडे यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
आज ग्रामपंचायत कार्यालय येथे एकलव्य मित्र मंडळ व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ हजर होते प्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख अरुण विठ्ठलराव शेलार दिलीप शेलार निवृत्ती शेलारकाशिनाथ शेळके शांताराम खरे श्रीहरी खरे ग्रामपंचायत सदस्य बापू खुरसने व कौतिक पवार यानी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली यानंतर ग्रामपंचायत सदस्य जालिंदर शेलार जनार्धन गोडसे श्रावण वाघमोडे सदस्यांनी प्रतिमापूजन केले नंतर अशोक कोताडे रवींद्र पगार रामदास शेलार रमेश शेलार वाल्मीक शेलार पुंडलिक कदम अंबादास पगार गोपीनाथ बिडगर यमाजी शेलार अनिल खरे आसिफ शहा बापू सरोदे सम्राट बंदरे कौतिक खुरसने सुनील जिरे आप्पा पवार विष्णू मोरे समाधान मोरे अंकुश खुरसणे किरण खुरसणे गोरख जिरे कृष्णा खुरसने गणेश जीरे रोहिदास खुरसणे गणेश खुरसणे समाधान पवार अंकुश खुरसने बिट्टू पवार रोहित खुरसणे विशाल खुरसने समाधान पवार अमोल जिरे इत्यादी एकलव्य मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या नियोजनास ग्रामपंचायत शिपाई किशोर ननवरे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी नामदेव पगार ग्रामरोजगार सेवक केशव पगार यांचे सहकार्य लाभले
महत्वाचं :-आज ग्रामपंचायत कार्यालय व एकलव्य मित्र मंडळास श्री सागर शंकरराव शेलार यांच्यावतीने भगवान वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच केशव देवचंद पगार यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची प्रतिमा भेट देण्यात आली