ताज्या घडामोडी

विंचूर मधील पांडुरंग नगर रस्ता बांधकाम ला स्थानिक नागरिकांनी केला विरोध

निफाड तालुका विंचूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विंचूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुर्व पश्चिम ९ मिटर ले आऊट प्रमाणे अस्तित्वात असून आज जाण्या येण्याची गैरसोय होत आहे. पांडुरंग नगर मधील रहिवासी यांनी या रस्त्याला विरोध केला होता कारण हा रस्ता फक्त

तिनं मिटरच रोड करण्यात येत आहे.
पांडुरंग नगर रस्त्यावरील सहा मिटर रोड मध्ये अतिक्रमणे आहेत ती काढण्यात यावेत तो रस्ता वापरात आणावा.
अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

त्या संदर्भात स्थानिक प्रशासन यांना वेळोवळी निवेदन देण्यात आले आहे. तसेच सर्व वर्तमानपत्रांना व टीव्ही न्यूज चॅनल वर बातम्या प्रसिद्ध करण्यात आले होते की सदर रस्ताच्ये बांधकाम हे चुकीचे असून ते आम्हाला मान्य नाही तर ते त्वरित बंद करण्यात यावे

स्थानिक प्रशासनाने नागरिकांची जाणीवपूर्वक फसवणूक करत आहे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे

स्थानिक प्रशासन आणि ठेकेदार यांची मिली भगत आहेत, कि काय अशा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.

स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.कि

रस्ता संदर्भात माहिती विचारली असता ग्रामसेवक ऑफिस कामानिमित्त बाहेरगावी असल्याने अधिकारी खैरनार साहेब यांना फोन द्वारे माहिती विचारली असता त्यांनी सांगितले तूम्हाला वरील सहा मिटर रस्ता सध्या कच्च्या स्वरूपात तयार करून देऊ आणि जेव्हा पूढील निधी उपलब्ध झाला कि वरील सहा मिटर रस्ता सिमेंट काँक्रेट करून देऊ त्या पूर्वी तिनं मिटर सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करून देण्यात येणार आहे. असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येते परंतु या ठिकाणी ज्यावेळेस वाहने रस्त्यावरून पुढे जातील त्यावेळेस हा रस्ता कसण्याची दाट शक्यता आहे कारण या रस्त्यामध्ये गज किंवा स्टील टाकण्यात आलेले नाही
महावितरण कंपनी चे रस्त्यावर आलेले पोल अजून बाजूला सरकवले नाही.जो पर्यंत पोल रस्ता मधून बाजूला सरकवले जातं नाही तोपर्यंत रस्ता तयार करू नयेत.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे .
रस्ता ला हरकत असताना काम चालू कशे केलेले आहेत.

हे काम त्वरित थांबवावे. तसेच ले आऊट प्रमाणे ९ मिटर रस्ता वही वाटीत आणून द्यावा आणि ९ मिटर रस्ता ले आऊट पद्धतीने तयार करून द्यावा.रस्ता कामांचा फलक लावण्यात यावा. तसेच या रस्त्याचे ज्यावेळेस काम सुरू होईल त्यावेळेस या ठिकाणी राहणारे रहिवासी यांनी आपले वाहने काम चालू आहे तोपर्यंत आत मध्ये आणू नये असे सांगण्यात आले आहे ठेकेदाराकडून परंतु वाहने रस्त्यावरती लावले आणि ती जर चोरीला गेले तर जबाबदारी कोण घेणार कारण लासलगाव सह नाशिक जिल्ह्यामध्ये वाहन चोरी जाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे याची सुद्धा खबरदारी ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी घ्यावी

अशी स्थानिक नागरिकांनी ग्रामसेवक खैरनार साहेब यांना विनंती केली आहे.

विंचूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुर्व पश्चिम ९ मिटर ले आऊट प्रमाणे अस्तित्वात असून आज जाण्या येण्याची गैरसोय होत आहे. पांडुरंग नगर मधील रहिवासी यांनी या रस्त्याला विरोध केला होता कारण हा रस्ता फक्त

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.