
ओम नमो सद्गुरू सद्सन्याशी आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक ( महाराष्ट्र राज्य )
गुरुवर्य : श्री प्रविणनाथ बाबुराव भालेराव. (बाबा ) यांच्या तर्फे 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे नाथभक्त यांच्या हस्ते या ठिकाणी जमलेल्या हजारो भीमसैनिकांना एक छोटीशी सहकार्य म्हणून भोजन व इतर फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.. यावेळेस नाद भक्तरोहन राजपूत गणेश भोर तुषार भालेराव निखिल कांबळे रवी भाऊ लांडगे हेमंत नाईक स्वप्नील वारे चारुदत्त गुजर भास्कर धोंडे महेश शिंदे श्रीकांत गोसावी प्रतीक गरुड ज्ञानेश्वर डोके संग्राम पवार प्रतीक पगारे राहुल मरसाळे अमोल वाकडे अक्षय जोशी गौरव जगताप पवन कुमावत राजभाऊ निकम सतीश जाधव सतीश गुजर सुमित गांगुर्डे संतोष नवले जिग्नेश देंबाळे उत्तम साबळे रत्नाकर आमले योगेश लोखंडे गणेश गायकवाड प्रितेश दरवेशी दीपक नेहरे संतोष रोकडे मारुती कांबळे धर्मेंद्र रोकडे राहुल आढाव व सर्व नात भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते