पहुर खाकीवर हात उचलणाऱ्यांना पोलिसांनी भर चौकात फटके

पहूर कर्तव्यावर खाकीतील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला घ्यावी म्हणून सांगितल्यानंतर दोघांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरच दोघांनी पोलीस कर्मचाऱ्यांना हात हात उचलता होता.
आरोपी गुन्हानंतर पसार झाले असले तरी त्यांच्या परभणीतून यंत्रणेने मुसक्या आवडल्या होत्या.
गुन्हेगारीचे होत असलेले उद्घातीकरण रोखण्यासाठी शनिवारी पहूर पोलिसांनी गुन्हेगारांची शनिवारी सकाळी ११ वाजता भेंड काढत त्यांना भरचौकात चांगलेच फटकरेही दिले. आरोपींना पाहण्यासाठी रस्त्याच्या गर्दी झाली तर पोलिसांच्या आक्रमक भूमिकीनंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड घबराड उडाली.
कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात दोघा तरुणांना १९ रोजी दुपारी १० वाजेच्या सुमारास पहुर पोलिसांनी मोठ्या शिताफीने परभणी येथून अटक केली. शनिवारी दुपारी दोघा संशयितांना जामनेर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
१४ जानेवारी रोजी पौरी येथील पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे कर्तव्य बजावत असताना पहूर बस स्थानकावर फिरोज शेख सुपडू शेख व त्याच्या साथीदार खाजा तडवी यांच्या रस्त्यावर दुचाकी उभी केल्याने ती बाजु ला घे असे बोलल्याच्या राग आल्यामुळे दोघांनी पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्या डोक्याला व हाताला जबर मारहाण झाल्याने त्यांना जळगाव येतो खाजगी रुग्णालयात उपचारात हलवण्यात आले होते.
गुन्हानंतर संशयित अंडरग्राउंड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोध घेत परभणीत त्यांना बेड्या ठोकल्या. करण्यात आल्यानंतर गोपींना पाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली.
पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर कोकणे, यांनी आरोपींना अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज बस स्थान चौकापासून त्यांना फटके मारत पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.