
शेतकऱ्यांचे कैवारी देशाचे जाणते राजे,माजी केंद्रीय ॠषीमंत्री,आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार *साहेब सोमवार दिनांक.११/१२/२०२३ रोजी भारत सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदी धोरण विरोधात शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारच्या ऊसापासून इथेनॉल बंदी द्राक्ष गारपीट शेतकरी मदत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत,तरी सर्व शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे अशी सर्व शेतकरी वर्गाकडून ही विनंती करण्यात आली.
ठिकाण -मुंबई आग्रा हायवे, चांदवड चौफुली. (पेट्रोल पंपा समोर )
वेळ सकाळी१०वाजता