ताज्या घडामोडी
जळगाव नेऊर नवरंग पैठणी येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी
मुख्य संपादक राहुल वैराळ

जळगाव नेऊर नवरंग पैठणी येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त नवरंग पैठणीच्या वतीने सत्कार करताना संचालक सुदाम भाऊ पडवळ,प्रदीप भाऊ शिंदे, सुरेश भाऊ शिंदे या प्रसंगी जिल्हा परिषद कृषी सभापती संजुभाऊ बनकर,माजी सभापती प्रकाश वाघ,पांडुरंग राऊत,महेश पैठणकर,सरपंच सुनीता शिंदे,माजी सरपंच मच्छिंन्द्र शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष आण्णासाहेब शिंदे,अशोक दाते,नामदेव गायकवाड, वाल्मीक सोनवणे,पत्रकार वाळके सर,योगीता संजय वाघ,सोमनाथ खोकले,संजय जाधव, लक्ष्मन बकाजी शिंदे,आंबादास सोनवणे,आबासाहेब घुले,बाळासाहेब सोनवणे,नवनाथ शिंदे,विवेक शिवाजी शिंदे,हरी पडवळ,कृष्णा माळी,सचिन दरगुडे,बाबासाहेब बोंबले,रहीम शेख आदी उपस्थित होते