ताज्या घडामोडी

अनाथाची व वृध्दांची दिवाळी आनंदात साजरी लासलगाव

संपादक सोमनाथ मानकर

जय जनार्दन अनाथ व वृध्द आश्रम लासलगाव या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व महावितरण लासलगाव उपविभागीय याच्या संयुक्त विद्यामानाने प्रत्येक वर्षी प्रमाणे अभिजीत घुगे व त्याचा मित्र परिवाराचे दरवर्षी अनाथ व वृध्दाना दिवाळी व भाऊबिज निमित्ताने फराळ फळे वाटप केले आहे

प्रमुख अतिथी म्हणून श्री दिपक गागुर्डे श्री सोनवणे श्री वाळुंज व समस्त संघटनेचे पदाधिकारी सभासद व महावितरणचे अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते

अनेक वर्षांपासून दिवाळी निमित्ताने अनाथाना व वृध्दाना फराळ वाटप केले जाते आलेल्या सर्व विजवितरण कंपनी कर्मचारी तर्फे फळे वाटप करूण आश्रम संस्थापक अनाथाचे माता पिता प पु स्वामी वासुदेवनंगिरी गुरू मौनगिरी बहुरूपी महाराज यानी सर्व आधिकारी मडाळाचे स्वागत करूण शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे आश्रमिय संचालक संचिव श्री दिलीप गुंजाळ सर यानी अनाथ व वृध्द आश्रम बद्द्ल माहिती दिली आश्रमिय व्यावस्थापिका ह भ प बालकिर्तनकार सौ संगितामाई गुंजाळ यानी सर्वाचे आभार मानले

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.