लोणार शेतांबर जैन मंदिर मध्ये 2002 ला 68 दिवसीय झालेल्या नवकार दरबार जापला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नामांकन

लोणार गुरुवर्य मनोहर श्री जी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने नवकार मंत्रच्या अजौक आराधिक्या नवकार जपेश्वरी परमपूज्य शुभम कराजी महाराज साहेब आधी ठाणा तीन यांनी लोणार शहरात मोठ्या आनंदात धुमधाम मध्ये जैन बांधवांच्या उपस्थितीत जैन मंदिरापासून धार तिर्थाचे 68 कलस मध्ये कावड यात्रा काढून सन 2002 मध्ये सहावा ६८ दिवशीय नौकार जापची स्थापना झाली होती रात्रंदिवस 24 तास अखंडपणे नवकार जाब सुरू असताना ह्याच नवकार दरबार जापच्या अखंड जापच्या 26व्या 68 दिवसीय नवकार दरबार जापला राजीम नवापारा जिल्हा रायपूर च्या जैन मंदिराच्या पटांगणात गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नामांकन मिळवण्याचा मान मिळवला असून ह्या कार्यक्रमात लोणार येथून भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तसेच जैन अल्रट ग्रुपचे सदस्य सुंदर कुमार निर्मल संचेती लोणार , तसेच मूर्तिपूजन संघाचे सदस्य तथा अंतरिक्ष पार्श्वनाथ शिरपूर जैन मंदिराचे उपाध्यक्ष डॉ संतोष बन्सीलालजी संचेती तसेच जैन मूर्ती पूजक संघाचे सचिव फुलचंदजी खिवसरा ,सचिन ताराचंद हे रायपूर जिल्ह्यातील राजीम नवा पारा येथील जैन मूर्ती पूजन संघाच्या विनंतीवरून सदरू कार्यक्रमात उपस्थित झाले होते विशेषता जिथे जिथे 68 दिवशीय झालेल्या नवकार दरबार जाप च्या जैन मंदिराच्या प्रत्येक ठिकाणावरून जैन बांधवांची ह्या कार्यक्रमाला उपस्थिती होती व या सर्वांचे स्वागत मान्यवर श्री विनयजी पारक, खूपचंदजी पारक ,अशीलीश गोलेच्छा, पारस चंदजी पारक, जयेंद्र दाखलिया
, सम्राट भाई जैन , हरीजी लोढा,मनोज कुमारजी लुनिया, चेतन फामलीया , सुमित बरडीया, हिमांशू चोरडिया, छोटु जैन,प्रियंका छाजेड ,दीपाशा पारक,रुचिका छाजेड,कोमल गोलेच्छा , मिनटी जैन, मोनीका फामलिया , सिध्दार्थ हेलडिया,वैभव लोटा,सम्यक छाजेड,पियुष लोठा, ह्या समस्त नवकार दरबाराच्या सदस्यांनी व इतर नवकार प्रेमीनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमात सेवा मुक्त जिल्हाधिकारी B.M बीराणी
व इतरांनी उपस्थिती दर्शवली होती सदरू कार्यक्रम हा तीन दिवस होतात तारीख. ,८-१०-२०२२,९-१०-२०२२ व १०-१०-२०२२ असा हा कार्यक्रम होता सदरू 68 दिवशी झालेल्या नवकार दरबार जापला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नामांकन झाल्याने जैन बांधव लोणारच्या वतीने आनंद व्यक्त साजरा करण्यात आला.