अखिल भरतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष पदा साठी बुलडाणा जिल्यातील 24 मतदारांनी मतदानाचे हक बजवले
बुलडाणा लोणार शेख सज्जाद

आज दिनांक १७/१०/२०२२ रोजी टिळक भवन मुंबई येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्यक्ष निवडी बाबत,जिल्यातील २४ प्रतिमिधींना एकत्र केले,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले,माजी मुख्यमंत्री अशोकराव जी चव्हाण साहेब,विधीमंडळचे नेते मा.बाळासाहेब जी थोरात,माजी मंत्री श्री.वडेट्टीवार,माजी मंत्री एड.यशोमती ताई ठाकुर,मकण्यावर नेते मंडळी उपस्थित होते,बुलडाणा जिल्ह्यातील २४ ही मतदारांनी माजी आमदार श्री राहुलभाऊ बोन्द्रे जिल्हा अध्यक्ष,माजी आमदार श्री.हर्षवर्धन जी सपकाळ,प्रदेश उपाध्यक्ष श्री.संजू जी राठोड,प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर,माजी आमदार श्री.दिलीप कुमार जी सानंदा,सौ. स्वातीताई वाकेकर प्रदेश सचिव,मेहकर पक्षनेते एड.अनंतराव जी वानखेडे,काँग्रेस नेते प्रकाश राव जी पाटील,कॉंग्रेस नेते मा.रिजवान भाई सौदागर,युवक कॉंग्रेस चे प्रदेश सरचिटणीस श्री.मनोज दादा कायंदे,महिला कॉंग्रेस चे ज्योती ताई ढोकने व इतर मान्यवर ही उपस्थित होते,सगडियांनी नेते मंडळी सोबत फोटो काळले,आणि मा.खासदार श्री.मुकुलजी वासनिक साहेब यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेऊन मतदान केले,