
मानव विकास सामाजिक प्रतिष्ठान ठाणे पालघर जिल्हा ग्रामीण शिक्षण संस्था / न्यु इंडिया सोशल ट्रस्ट महाराष्ट्र याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दिला जाणारा 2023 चा ग्रेट महाराष्ट्र स्केंटीग खेळाडू भुषण राज्यस्तरीय पुरस्कार 2023 हा लासलगाव येथिल विसा स्केटीग अॅकडमिची खेळाडू व जय जनार्दन अनाथ व वृध्द आश्रमाचे भुषण बाल स्केंटीग खेळाडू दुर्गा दिलीप गुंजाळ हिला खडेश्वरी तपस्वी प पु स्वामी वासुदेवनंगिरी गुरू मौनगिरी बहुरूपी महाराज याच्या हस्ते व लासलगाव पंचक्रोशील मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मानव विकास सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅक्टर वीरेंद्रजी भोईर सर यानी दुर्गाची निवड केली दुर्गा हि महाराष्ट्र भर स्केटीग खेळली पुणे सांगली मुंबई खोपोली कोल्हापुर येवला नाशिक गोवा असे अनेक ठिकाणी स्केटीग स्पर्धा मध्ये विजयी झाली म्हणून तिचे कौतुक डाॅ विरेंद्रजी भोईर सर याच्या लक्षात आले व त्यांनी ताबडतोब दुर्गाची पुरस्कारासाठी निवड करूण महाराष्ट्राचे भुषण आहे असे उदगार काढले ति सतत खेळण्यासाठी खोपोली पुणे जाते म्हणून पोस्टाने पुरस्कार पाठवुन दिला जय जनार्दन अनाथ व वृध्द आश्रम मध्ये एकच जेलोश झाला आनंद आज दुर्गाला पंचक्रोशील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन अवक्षण करूण केक कापण्यात आला व सर्व अनाथ व वृध्द याना भोजन देऊन केला सत्कार दुर्गाची आई अनाथाची माता सौ सगिता माई गुंजाळ व आश्रमिय संचिव श्री दिलीप बाबुराव गुंजाळ सर यानी आपल्या मुलीचे कौतुक करूण सर्वाचे आभार मानले