ताज्या घडामोडी
येणाऱ्या विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती,ईद
वैभव गायकवाड

येणाऱ्या विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती,ईद व इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य,आदर्श आचार संहिता पालन,शांततेसाठी नाशिक पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने शांतता समिती ची संयुक्त बैठक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक जी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली…
या वेळी भाजपा युमो चे सचिव विक्रांत अनिलभाई गांगुर्डे यांनी आपले विचार मांडले व आगर टाकळी गाव येथे चित्ररथ आले तर स्वागत करू असे आवाहन केले..
या वेळी पोलीस उपायुक्त श्री मोनिका राऊत जी,डॉ सचिन बारी जी,जितेंद्र सपकाळे जी,जेष्ठ रिपब्लिकन नेते सुनीलभाऊ कांबळे जी,शशिकांत उन्हवणे,रामबाबा पठारे,संजयजी भालेराव,भारत निकम,समीर शेख,अतुल भावसार,जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे,वाहूळ ताई व इतर मान्यवर उपस्थित होते..!