ताज्या घडामोडी
येवला तालुक्यातील सत्यगाव येथील व्यक्ती पाठात पडून मृत्यू
प्रतिनिधी संतोष आढाव भेंडाळी

येवला तालुक्यातील सत्यगाव येथील व्यक्ती नांदूर मधमेश्वर ते मराठवाडा एक्सप्रेस कालवा या कालव्यात कपडे धुण्यासाठी भिका रंगनाथ आव्हाड वय 40 गेला असुन त्याचा तोल जाऊन मृत्यू झाला असुन त्याचा शोध घेण्यासाठी गावातील गणेश आव्हाड ,अमोल आव्हाड ,सागर आव्हाड ,नवनाथ सानप ,धनंजय आव्हाड ,मुकुंद आव्हाड ,रामदास दराडे , महेश दराडे व पो पाटील अशोक पवार या सर्व नागरिकांनी परिश्रम घेऊन मृत्यू पाटातुन शोधून काढला ,