निफाङला माणुसकी फांऊङेशनने केला तृतीयपंथीचा सन्मान …. सामाजिक बांधीलकी जोपासली
संपादक सोमनाथ मानकर

निफाङला माणुसकी सोशल फांऊङेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांच्या वतीने महीला दिनाचे औचीत्य साधत तृतीय पंथी महीलांचा साङी चोळी मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे सर्वांना एकसमान जगण्याचा अधिकार दिला आसुन त्यातील एक घटक नेहमीच दुर्लक्षित राहीला तो म्हणजे तृतीयपंथी परंतु ते देखिल या समाजाचे एक सार्वभौम नागरीक असुन त्यांना जगण्याचा अधिकार आहे असे मत सागर निकाळे यांनी व्यक्त केले .तृतिय पंथीयांना समाजात मानाचे स्थान मिळवण्यासाठी त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रवाहात घेणे गरजेचे आहे…त्यांची सामाजिक हेटाळणी थांबुन त्यांना प्रत्येक ठिकाणी समतेनुसार वागणुक मिळावी ह्यासाठी माणुसकी फाऊंडेशन प्रयत्न शील राहील.असेही सागर निकाळे यांनी स्पष्ट केले याप्रसंगी क्रांतीज्योती सावीञीमाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आलि .याप्रसंगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .प्रमुख अतिथी म्हणून सावीञी कन्या संस्थेच्या राधीका गायकवाड व मालीनी वाघ उपस्थितीत होते. याप्रसंगी फांऊङेशनचे निफाङ तालुका अध्यक्ष दिगंबर वङघुले .उपाध्यक्ष राहुल सोनवने.दिनेश काऊतकर.नाना सांगळे.शेरखान मुलानी.सुनील कापसे.विनोद भोसले .
उर्मीला गुरु.अंजली गुरु.मुस्कान गुरु,राशी गुरु.रोशनी गुरु.ज्योती कोपनर.सरला कोपनर.सरला गायकवाड .रोशनी हीरृ.वैशाली सुरवाङे.वच्छला पगारे .छाया घाङगे.वंदना शिंदे .अनीता पवार.नंदु पगारे.एकनाथ कोपनर.आदी उपस्थित होते.