
चांदवड तालुक्यातील पुरी येथे यशवंत क्रिकेट क्लब आयोजित अग्रवाल चषक 2023 प्रथम वर्ष स्पर्धा आयोजित केले आहेत या स्पर्धेचे आज 15 .3 .2023 रोजी उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्री भिकन शेठ अग्रवाल 21000 द्वितीय पारितोषिक 13100 S.S.C batch2010 व ग्रामपंचायत पुरी गणेश कलेक्शन तृतीय पारितोषिक 7500 श्री. बाळासाहेब भवर श्री .बाबाजी भवर श्री. पंडित भवर चतुर्थ पारितोषक 5100 क्रिकेट प्रेमी श्री .दीपक बोरसे तसेच मॅन ऑफ द सिरीज श्री .विलासराव भवर दह्याने 2100 मॅन ऑफ द मॅच/फायनल श्री .संदीप दादा भवर 1100 बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट श्री. दीपक बोडके 1100 बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट श्री. वैभव ज्ञानेश्वर वाघ 1100 बेस्ट विकेट किपर ऑफ द टूर्नामेंट श्री. लखन भवर आर्मी 1100 फायनल हायट्रिक श्री .पाटील डॉक्टर 1100 असे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच पानसरे मॅडम उपसरपंच श्री. विलास केकान सामाजिक कार्यकर्ते श्री . बाळासाहेब भवर श्री बाबाजी भवर श्री .पंडित भवर श्री .संदीप भवर श्री .भरत भवर श्री .विकास भवर उपस्थित होते संपर्क व आयोजक चि. चंद्रकांत वाघ हरीश केकान रवी भवर बबलू सय्यद ऋषिकेश पानसरे सर्व उपस्थित होते मोलाचे सहकार्य यशवंत क्रिकेट क्लब पुरी विर एकलव्य क्रिकेट पुरी यांनी ग्राउंड सहकार्य मदत व उपस्थिती दाखवली तसेच गावातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात यावे असे उपदेश श्री बाळासाहेब भवर यांनी सांगितले