ताज्या घडामोडी

अतिग्रे येथे नव्याने सुरू होतोय बेसिक ते अडव्हांस मेकअप व हेअर स्टायासिंग फोर्स 

हातकणंगले तालुक्यातील अतीग्रे येथे नव्याने सुरुवात करत असलेल्या अंकु मेकओव्हर या फर्म चा उद्घाटन सोहळा दिनांक 9/4/2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपन्न होत आहे आमची वैशिष्ट्ये उपस्थित राहणाऱ्या सर्व ग्राहकांना सरप्राइज गिफ्ट देण्यात येणार आहे, यामध्ये मेकअप, हेअर केअर, व स्किन केअर या सुविधा देन्यात येणार आहेत मेकअप मध्ये, ब्रायडल मेकअप, बेबी शॉवर मेकअप, 3 डी मेकअप, हेअर केअर मध्ये हेअर स्पा, डांड्र फ ट्रीटमेंट, कॅरीन प्रोटीन ट्रीटमेंट, स्किन केअर मध्ये, आयब्रोज, अडवान्स फेशियल, पिंपल ट्रीटमेंट इत्यादी सुविधा दिनांक 10/4/2024 ते 20/4/2024 पर्यंत 50% सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत , या मुदतीत बुकिंग केल्यास फक्त 1000,रुपये फक्त, 20,4,2024,, नंतर, मेकअप क्लास साठी बुकिंग केलेस फी 11999, असेल,ठिकाण सिद्धिविनायक कॉलनी, राघव मेडिकल च्या मागे रुकडी रोड, अतिग्रे , उद्घाटन सौ अनिता अनिल बिरादार व श्री अनिल विठ्ठलराव बिरादार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अश्विनी सचिन गुरव, वंदना पाटील, शालन गायकवाड, निता धामणकर उपस्थित होते या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा व उपस्थित राहावे

प्रो प्रा अंकिता बिरादार

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.