
भाटगांव – नांदगाव तालुका मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार श्री.सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते नाशिक येथील माजी मंत्री श्री.बबनरावजी घोलप व नांदगाव तालुक्याचे माजी आमदार श्री.संजयजी पवार यांनी मंत्री श्री.दादाजी भूसे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.