जिल्हा परिषद पथमिक शाळा पिंपळस रामाचे शाळेस अश्वमेध सामाजिक संस्थेकडून डिजिटल एज्युकेशन तीन किट भेट मिळाल्या.
देविदास निकम

जिल्हा परिषद पथमिक शाळा पिंपळस रामाचे शाळेस अश्वमेध सामाजिक संस्थेकडून डिजिटल एज्युकेशन तीन किट भेट मिळाल्या.
विलासबापू मत्सागर यांनी आग्रह धरून गुरुवर्य ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. कैलास मोरे अध्यक्ष अश्वमेध सामाजिक संस्था यांच्या मार्फत सदर किट उपलब्ध करून दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष कैलास मोरे, पदाधिकारी संस्कार मोरे, नानाभाऊ फड श्री दीपक शिंदे H R मॅनेजर एक्झॉटिक फुर्टस लि. श्री राजेश थेटे प्लॅन्ट मॅनेजर एक्झॉटिक फ्रुट्स प्रा. लि,दीपक खेडेकर, चांदोरी केंद्राचे केंद्रप्रमुख बापूसाहेब गोसावी, विलास बापू मत्सागर,
पिंपळसच्या सरपंच निशाताई ताजने, उपसरपंच अरुण डांगळे, दर्शनजी केंगे, आनंद ताजने, अंकुश सुरवाडे, रामदास सुरवाडे, शाळेचे मुख्याध्यापक बटवाल सर व सर्व शिक्षक आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री मोरे सर यांनी केले तर आभार श्री पाटील सर यांनी मानले.