
कलगीधर इंग्लिश मिडियम स्कूल, लासलगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पालखी पूजनाने झाली व नंतर दिंडी काढून मुलांनी भजन गायले त्यानंतर विठुरायाच्या नामस्मरणात मुलांनी खूप आनंद घेतला व नृत्य सादर केले कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाबरे सर व श्री. जाधव सर यांनी केले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले