ताज्या घडामोडी
आदर्श माध्यमिक विद्यालय कोटमगाव ता . निफाड येथे आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
ज्ञानेश्वर भवर कोमगाव

आदर्श माध्यमिक विद्यालय कोटमगाव ता . निफाड येथे आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इ.१०वी ची विद्यार्थिनी कू. महेक मुलांनी ही होती. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका मढवई मॅडम यांनी केले याप्रसंगी . कू. प्रणिती साप्ते ,विद्या पवार, धनश्री दिंडोरकर,वैभवी , प्राची देवरे,तनुजा पवार,प्राप्ती गांगुर्डे वैष्णव शिरसाठ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कू. दूर्गेस्वरी गांगुर्डे, व वैष्णवी गुरगुडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गलांडे सर,श्री केदारे सर, श्री गांगुर्डे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.